Rakshabandhan
Rakshabandhansakal

Lakhmapur News : लखमापूरच्या सुपुत्राचा अनोखा उपक्रम; ‘रक्षाबंधन विथ इंडियन आर्मी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

A Decade-Long Initiative for Soldiers by Sanjay Bachhav : लखमापूरचे भूमिपुत्र प्रा. संजय बच्छाव यांच्या पुढाकारातून जगभरातील १६ देशांमधून ६५ हजार राख्या भारतीय जवानांना पाठवण्यात आल्या. एक भावनिक आणि देशाभिमान जागवणारा उपक्रम!
Published on

लखमापूर: रक्षाबंधन विथ इंडियन आर्मी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत या रक्षाबंधनाला देश- विदेशातील भगिनींनी २४ तास आपल्या देशांच्या सीमांचे प्रतिकूल परिस्थितीत रक्षण करणाऱ्या जवानांना ६५ हजार राख्या पाठवून कृतज्ञता व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com