Ramdas Athawale Raises Concerns Over Impact on Matang Community
esakal
नाशिक : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा लाभ बौद्ध समाजाला झाला असला, तरी मातंग समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे २०२७ च्या जातीय जनगणनेचे आकडे समोर आल्यानंतरच उपवर्गीकरणाबाबत अंतिम निर्णय घ्यावा, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी गुरुवारी नाशिकमध्ये मांडली.