Ramdas Athawale RPI : '2029 मध्ये नरेंद्र मोदी चौथ्यांदा पंतप्रधान होतील आणि मीही पुन्हा केंद्रीय मंत्री होईन'; रामदास आठवले यांना विश्वास

Ramdas Athawale Demands Greater RPI Share in Mahayuti : रामदास आठवले यांनी महायुतीत आरपीआयला दोन महामंडळे व किमान एक आमदारकी देण्याची मागणी केली. मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्यासही त्यांनी विरोध दर्शविला.
2029 Elections and Narendra Modi’s PM Claim

2029 Elections and Narendra Modi’s PM Claim

esakal

Updated on: 

नाशिक : आरपीआयला दोन महामंडळे आणि किमान एक आमदारकी मिळालीच पाहिजे, अशी ठाम मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीये. मित्रपक्षांनी आरपीआयच्या वाट्याचा विचार करावा, अशी भूमिका मांडत आठवले यांनी महायुतीतील घटक पक्षांना घरचा आहेर दिला. महायुतीमध्ये आरपीआयला सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com