Ramzan Festival : साडेतीन वर्षाच्या हसनैनने पूर्ण केला पहिला रोजा!

Hasnain Tamboli
Hasnain Tamboliesakal

Ramzan Festival : येथील काळू नगर मधील हसनैन शाहरुख तांबोळी या साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याने पवित्र रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला. याबद्दल हसनैनचा मुस्लिम बांधवांनी अभिनंदन केले. (Ramzan Festival Three half year old Hasnain completed first roza fast nashik news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Hasnain Tamboli
Ramzan Eid 2023 : ईदगाह मैदानावरील कामांना वेग; महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी

इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात. मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात.

प्रामुख्याने सात वर्षांपेक्षा लहान मुले रोजाचा उपवास करीत नाहीत. परंतु हसनैनने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी हसनैनला नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन त्याने उपवास सोडला. हसनैन सटाणा आगारातील वाहक ए.एफ.शेख यांचा नातू आहे.

Hasnain Tamboli
Ramzan Eid : मुस्लिम बांधवांकडून घरोघरी, मशिदीमध्ये नमाजपठण; ‘शब- ए-कद्र’ उत्साहात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com