
माळेगाव : गेली ४५ वर्षात ज्येष्ठ नेते चंद्रराव (अण्णा) तावरे यांनी सहकारातून माळेगावच्या शेतकर्यांची आर्थिक समृद्धी केली. त्यामुळे अण्णांच्या कष्टाचे फळ सभासद नक्की देतील. खाजगी कारखानदारांनी स्वतःला कितीही सहकाराचे पुरस्कर्ते आम्ही आहोत, असे म्हणून घेतले तरीही सभासद त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही.