Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Delay in Reallocation of 113 Ration Shop Licenses : नाशिक जिल्ह्यातील रद्द केलेल्या स्वस्त धान्य दुकानांमुळे लाभार्थ्यांना शेजारच्या गावातील दुकानांवर धान्य घेण्यासाठी जावे लागत असून वितरण प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Ration Shops

Ration Shops

sakal 

Updated on

नाशिक: जिल्ह्यातील रद्द केलेल्या ११३ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने नव्याने वाटपासाठी जाहीरनामे काढण्याच्या प्रक्रियेला जिल्हा पुरवठा विभागाकडून विलंब होत आहे. परिणामी, या दुकानांवर अवलंबून असलेल्या लाभार्थींना धान्यासाठी शेजारच्या गावातील स्वस्त धान्य दुकान गाठावे लागते. पण, तेथेही वेळेत धान्य उपलब्धतेची शाश्‍वती कमीच असल्याने संबंधित लाभार्थींची परवड होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com