Girish Mahajan : नाशिक, त्र्यंबकेश्‍वरमधील अतिक्रमणे हटवा

मंत्री महाजन यांचे विभागीय कुंभमेळा आढावा बैठकीत आदेश
Girish Mahajan
Girish Mahajansakal
Updated on

नाशिक नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात चार ते पाचपट गर्दी होईल. गर्दी नियोजनासाठी सूक्ष्म आराखडा तयार करताना अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवावीत, असे आदेश जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिले. साधुग्रामसाठी जागेचे संपादन करताना प्रमुख रस्त्यांची कामे तत्काळ हाती घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सिंहस्थासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही महाजनांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com