panchyat samiti and zp Reservation Announced for Dindori Taluka Group
sakal
वणी - मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दिंडोरी तालुक्यातील सहा गट व बारा गणाचे आरक्षण जाहीर झाले असून या आरक्षणाने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती बघावयास मिळाली.