Teachers Recruitment
sakal
येवला: अनुभवाच्या शिदोरीतून शिक्षणाला गती देण्याचा उपक्रम आकार घेत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी निवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनुभवी मार्गदर्शनाचा थेट लाभ मिळणार आहे.