Nashik Fraud Case : अंजलीच्या फ्रेंड रिक्वेस्टला भुलला ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्तीनंतर मिळालेले २७ लाख गमावले; आणखी दोघांना गंडा

सोशल मीडियावरील अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच पडले महागात.
Online Fraud Case

Online Fraud Case

esakal

Updated on

नाशिक - सोशल मीडियावरील अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले. नंबर ट्रेडिंगच्या बहाण्याने तब्बल साडेचार कोटींचा नफा झाल्याचे भासवून, सेवानिवृत्ताची २७ लाखांची तर, शहरातील आणखी दोघांची दहा लाख अशी ३७ लाख ९१ हजार ३६४ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com