Crime News : रिक्षाचालकाच्या खून प्रकरणी पाच जण ताब्यात

रिक्षाचालकाच्या खूनप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पाच संशयितांना अटक केली.
Crime News
Crime News sakal
Updated on

सातपूर- येथील रिक्षाचालकाच्या खूनप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पाच संशयितांना अटक केली. यावेळी पोलिसांच्या तपासात संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com