Nashik Accident : नाशिक रोडवर हृदयद्रावक अपघात; आई, मुलगी आणि गर्भातील बाळाचा मृत्यू

Fatal Truck Accident on Nashik Road : मंगळवारी सायंकाळी हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव ट्रकच्या धडकेत आई-मुलगी आणि अजून जन्माला न आलेल्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला. मुक्तिधाम मंदिरासमोरील रस्ता अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी आणि बेजबाबदार वाहनचालकांमुळे कायमच धोकादायक ठरत आला आहे.
Mother and daughter
Mother and daughtersakal
Updated on

नाशिक रोड: येथील मुक्तिधाम मंदिरासमोरील रस्ता अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी आणि बेजबाबदार वाहनचालकांमुळे कायमच धोकादायक ठरत आला आहे. नागरिक रोज जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करतात. याच मृत्यूच्या सापळ्यावर मंगळवारी (ता. १९) सायंकाळी हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव ट्रकच्या धडकेत आई-मुलगी आणि अजून जन्माला न आलेल्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com