Shekhar Singh
sakal
नाशिक रोड: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षित, सुरळीत व सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता. २०) कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.