Nashik Bike Theft
sakal
नाशिक रोड: पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या तीन जणांना अटक करत त्यांच्याकडून सुमारे ४५ लाख किमतीच्या तब्बल ५२ दुचाकी हस्तगत केल्या. या चोरी झालेल्या दुचाकीच्या मूळ मालकांना शोधून त्याची शहानिशा करत त्या पुन्हा मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आल्या.