Nashik Crime : दुर्दम्य शोध! १६ तासांत मोबाईल चोराचा पर्दाफाश
Gang Targeting Railway Passengers Busted : मुंबई-भुसावळ मार्गावर मोबाईल चोरी करणाऱ्या चार जणांना नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांचे मोबाईल हस्तगत केले.
नाशिक- मध्य रेल्वेच्या मार्गावरील मुंबई ते भुसावळ दरम्यान मार्गावर प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या एका टोळीसह चार संशयितांना नाशिक रोड रेल्वे पोलीसांनी गजाआड केली आहे. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहे.