पंचवटी- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुमारे दोन हजार ३५५ नव्या वाहनांची नोंद झाली आहे. या माध्यमातून १२ कोटी ४५ लाख १० हजार ७८० रुपयांच्या महसुलाची भर पडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३११ वाहनांची वाढ झाली आहे.