Kumbh Melasakal
नाशिक
Nashik Kumbh Mela : साधुग्रामसाठी स्थायी जमीन संपादनाचा निर्णय; शेतकऱ्यांना किती मोबदला मिळेल?
Sadhugram Land Acquisition for Kumbh Mela: What’s at Stake : साधुग्रामच्या जागेसंदर्भात मंगळवारी (ता. २२) मंत्रालयात बैठक होणार असून, तीत जमीन अधिग्रहणाचा मोबदला कसा द्यायचा याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.
नाशिक- तपोवनामधील साधुग्रामच्या जागेसंदर्भात मंगळवारी (ता. २२) मंत्रालयात बैठक होणार असून, तीत जमीन अधिग्रहणाचा मोबदला कसा द्यायचा याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.