Ozar Highway Safety : ओझर पंचशीलनगरजवळील महामार्गाला संरक्षक जाळ्या

पंचशीलनगरसमोर महामार्गाला बोगदा नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
Ozar Highway Safety
Ozar Highway Safetysakal
Updated on

ओझर- येथील बाजारपेठ व पंचशीलनगरसमोर महामार्गाला बोगदा नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यात भरधाव वाहनांमुळे अपघात होऊन अनेकांना प्राणाला मुकावे लागल्याची दखल महामार्ग प्राधिकरणाने घेऊन महामार्गाला संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरू केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com