
nashik news
esakal
नाशिक: एकीकडे अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांनी राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असताना, नाशिकच्या शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवली आहे. नाशिकच्या सह्याद्री फार्म्स या शेतकरी कंपनीने गेल्या १४ वर्षांत तब्बल २१८.४ कोटी रुपयांचा कर सरकारला भरला आहे.