SAKAL Impact: सिन्नर शहरातील पुरातन मुक्तेश्वर महादेव मंदिर दुरुस्तीचा पुरातन विभागाचा निर्णय

mukteshwar Mahadev
mukteshwar Mahadevesakal

पत्रकार : विकास गिते

SAKAL Impact : राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्राचित व ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील १३ वास्तुंचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे. (SAKAL Impact archeology Department decision to repair ancient Mukteshwar Mahadev temple in Sinnar city nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

mukteshwar Mahadev
Marathi News Update: नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ते दिल्ली विधेयकावर लोकसभेत उद्या चर्चा

या स्मारकांची होणार दुरुस्ती...

सरकारवाडा, सुंदर नारायण मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर वाडा (भगूर), तातोबा मंदिर (ओढा), नारोशंकर मंदिर, महादेव मंदिर (देवळाणा), मुल्हेर किल्ला (मुल्हेर), साल्हेर किल्ला (साल्हेर), होळकरवाडा (चांदवड), विष्णू मंदिर (धोडांबे), वैजेश्वर मंदिर (वावी), मुक्तेश्वर महादेव मंदिर (सिन्नर), अंकाई किल्ला (येवला).

mukteshwar Mahadev
Nashik Rain Update: करंजाडी खोऱ्याला वरदान ठरणारा नरकोळ लघुमध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो! शेतकरी समाधानी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com