Nashik News : नाशिककर सज्ज व्हा! 'सकाळ नाशिक १० के रन २०२६' चा बिगुल वाजला; २२ मार्चला रंगणार शर्यत

Health Experts Highlight Benefits of Regular Exercise : 'सकाळ माध्यम समूहा'तर्फे आयोजित 'सकाळ नाशिक १० के रन २०२६' ची तयारी सुरू असून, शहरातील धावपटू आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सरावासाठी मैदानावर उतरत आहेत. २२ मार्चला हॉटेल एमराल्ड पार्क येथून या स्पर्धेला प्रारंभ होईल.
10K run event

10K run event

sakal 

Updated on

नाशिक: धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढत्या शहरीकरणात मानवाचे शारीरिक श्रम कमी होत आहेत. परिणामी, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकारासारख्या समस्या वाढल्‍या आहेत. अशा परिस्थितीत, स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी चालणे आणि धावणे हे दोन सर्वांत सोपे, स्वस्त आणि प्रभावी व्यायाम मानले जातात. शास्त्रोक्त दृष्टिकोनातून पाहिले तर, या दोन्ही क्रिया केवळ शरीराला हालचाल देत नाहीत, तर चयापचय क्रिया (मेटॅबोलिजम) सुधारून मानसिक आरोग्यालाही चालना देतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com