ONDC Workshop Nashik: ‘ऑनलाइन दिसाल तर जास्त विकाल’ : नाशिकमध्ये ओएनडीसी, ई-कॉमर्सद्वारे महिला एमएसएमई उद्योजकांना मार्गदर्शन

ओएनडीसीसह डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोफत नोंदणी, ई-कॉमर्स, पेमेंट व लॉजिस्टिक्सचे मार्गदर्शन; ‘ऑनलाइन दिसाल तर जास्त विकाल’ मंत्राने महिला एमएसएमई उद्योजिकांना व्यवसायवृद्धीची नवी दिशा
Women entrepreneurs learned ONDC registration, digital commerce, ecommerce, GST, and business growth strategies during the MSME workshop.

Women entrepreneurs learned ONDC registration, digital commerce, ecommerce, GST, and business growth strategies during the MSME workshop.

Sakal

Updated on

नाशिक : डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या व्यवसायाला ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ (ओएनडीसी) या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची जोड दिल्यास झपाट्याने व्यवसायवृद्धी होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) केंद्र सरकारच्या ‘ओएनडीसी’सारखे प्लॅटफॉर्म आणि शासनाच्या विविध योजना यांची एकत्रित माहिती देणारी कार्यशाळा ‘सकाळ’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’ आणि ‘इझी-पे’ यांच्यातर्फे, तसेच ‘तनिष्का’ व्यासपीठाच्या सहकार्याने मंगळवारी (ता. ३०) कालिकादेवी मंदिर सभागृहात पार पडली. ‘ऑनलाइन दिसाल तर जास्त विकाल’ हा मंत्र या वेळी महिला उद्योजकांना देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com