Accident News : साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात; युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी

Zaylo Vehicle Hits Tree Near Aundane Village, Major Accident on Highway : सटाण्याकडून पिंपळनेरकडे जाणारी झायलो गाडी झाडावर धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातात वाहनाचा चक्काचूर होउन युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.
Accident
Accidentsakal
Updated on

सटाणा- साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील औंदाणे (ता.बागलाण) गावाजवळ सोमवारी (ता.१६) पहाटे सटाण्याकडून पिंपळनेरकडे जाणाऱ्या झायलो (एम.एच.१५ ईएक्स ७७६४) झाडावर धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातात वाहनाचा चक्काचूर होउन युवकाचा मृत्यू झाला दुसरा गंभीर जखमी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com