Nashik : प्रारुप मतदार याद्यांची विक्री सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Draft voters list of nmc election

Nashik : प्रारुप मतदार याद्यांची विक्री सुरु

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC election) प्रारूप मतदार याद्या (Voters List) प्रसिद्ध झाल्या असून, त्यानुसार शहरातील १२ लाख ५१० मतदारांचे नाव समाविष्ट आहे. हे मतदार नवे कारभारी निवडणार आहेत. १ जुलैपर्यत प्रारूप मतदार याद्यांवर हरकती नोंदविता येणार आहे. ४४ प्रभागासाठी ६ लाख २९ हजार ७६४ पुरुष, तर ५ लाख ७० हजार ६९२ महिला मतदार आहेत. महिलांच्या तुलनेत साधारण ५९ हजार मतदार अधिक आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या अवघी ५४ आहे. तोफखाना केंद्राच्या प्रभाग ४० मध्ये अवघे ७१४३, तर पेठ रोडवरील भक्तिधाम परिसराच्या प्रभाग ८ मध्ये सर्वाधिक ३७४१९ मतदार आहेत. (Sales of Draft voter lists started NMC election Nashik News)

महापालिकेने हरकती घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी ऑफलाइन याद्याची सोय केली आहे. https://nmc.gov.in/home/getfrontpage/188/133/M या संकेतस्थळावर मतदारांसाठी याद्या उपलब्ध आहे. यातील आपल्या प्रभागाची यादी डाऊनलोड करून मतदार स्वतःचे नाव तपासू शकतात.

प्रभागनिहाय मतदार संख्या

प्रभाग पुरुष महिला इतर एकूण

* मखमलाबाद-रामवाडी १६५६६ १५२८६ ० ३१८५२

* बोरगड १५२९० १४२४३ १ २९५३४

* आडगाव- म्हसरुळ १५२९९ १४०३९ १ २९३३९

* नांदूर- मानूर १४७४० १३१९३ १ २७९३४

* हिरावाडी परिसर १९६०१ १६८०७ २ ३६४१०

* पंचवटी गावठाण १४८५५ १४१६० ० २९०१५

*सीडीओ मेरी १००९९ १०१८६ २ २०२८७

* भक्तिधाम परिसर १९८०४ १७६१४ १ ३७४१९

* राजीव गांधी भवन १४४०० १३७९२ ० २८१९२

*आकाशवाणी सावरकरनगर १३४९० १२७९३ १ २६२८४

* गंगापूर आनंदवल्ली १३४४७ १२१७८ ० २५६२५

* शिवाजीनगर, सातपूर १०१८३ ८४१३ ० १८५९६

* पिंपळगाव बहुला १३२३३ १०६१७ ० २३८५०

* सातपूर कॉलनी १७९७४ १४९२३ ० ३२८९७

* सातपूर एमआयडीसी १४०९९ ११६०१ ० २५७००

* महात्मानगर १२७८४ ११९११ ० २४६९५

* भाभानगर, तिडके कॉलनी १४१७९ १३५१४ ० २७६९३

* शालीमार परिसर १७०५४ १७६८७ १ ३४७४२

* तिवंधा परिसर १५८२६ १५२१६ १ ३१०४३

*नानावली परिसर १३३६६ १२६५२ ३८ २६०५६

* काठे गल्ली १४०१५ १३१४४ ० २७१५९

हेही वाचा: चारा घेण्यासाठी गेलेल्या महिलेला वीज चाटून गेल्याने जखमी

* दसक, लोखंडे मळा १६३८१ १४६०१ १ ३०९८३

* पंचक, पवारवाडी १४६६१ १३५४३ ० २८२०४

* जेल रोड ११८४९ ११२९९ ० २३१४८

* जय भवानी रोड १२१७८ ११४६१ ० २३६३९

*शिखरेवाडी १४८४८ १४३८४ ० २९२३२

* आगार टाकळी १५००६ १४०३३ ० २९०३९

* डीजीपीनगर एक ११८३३ ११३१० ३ २३१४६

*वडाळा- इंदिरानगर १४९४३ १४३७७ ० २९३२०

*गोविंदनगर, जुने सिडको १७९२४ १६६४९ ० ३४५७३

*पाटीलनगर, सावतानगर १५६४८ १३९४१ ० २९५८९

* कामटवाडे १७०२९ १५०६९ ० ३२०९८

* खुटवडनगर परिसर १२४०४ १०१७१ ० २२५७५

* चुंचाळे परिसर १२७९४ ८८९५ ० २१६८९

हेही वाचा: विरगावपाडे परिसरात पावसाचा जोरदार दणका; शेतात साचले पाणीच पाणी

* अंबड एमआयडीसी १७०४६ १४३१८ ० ३१३६४

* अंबड गावठाण १६५४२ १३०७५ ० २९६१७

*पवननगर ९६०८ ८५४१ ० १८१४९

*अंबड पोलिस ठाणे १२१५७ १०७९७ ० २२९५४

*राणेनगर, चेतनानगर १७९०४ १६१८० ० ३४०८४

*तोफखाना केंद्र ३७६८ ३३७५ ० ७१४३

*देवळाली गाव १३०८२ १२६७७ ० २५७५९

*सिन्नर फाटा, गोरेवाडी १४१०८ १२९९९ १ २७१०८

* विहीतगाव, वडनेर १३०२५ १२२५२ ० २५२७७

* पाथर्डी, दाढेगाव १४७२२ १२७७६ ० २७४९८

एकूण मतदार ६२९७६४ ५७०६९२ ५४ १२००५१०

"मतदारांच्या फोटो विरहित प्रारूप मतदार याद्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. फोटोसह कुणाला याद्या हव्या असल्यास त्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रारूप याद्यावर हरकती असतील त्यांनी लिखित स्वरूपात त्या दाखल करायच्या आहेत. हरकती लिखित स्वरूपातच हरकती घेतल्या जाणार आहेत."

- मनोज घोडे- पाटील, प्रशासन उपायुक्त, महापालिक

Web Title: Sales Of Draft Voter Lists Started Nmc Election Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..