Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamargsakal

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर महिनाभरात २.२४ लाख वाहनांची वर्दळ; एका महिन्यात २० कोटींचा महसूल

One Month Performance of Nashik-Amne Stretch : एका महिन्यात घोटी ते आमने या मार्गावरून २ लाख २४ हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला असून, यामधून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) २० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
Published on

नाशिक- समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात घोटी ते आमने या मार्गावरून २ लाख २४ हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला असून, यामधून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) २० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com