Sandeep Mahale : शहीद जवान संदीप महाले यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, 3 वर्षांच्या लेकीनं दिला मुखाग्नी

Indian Navy Soldier Attains Martyrdom in Visakhapatnam : नौदलात कार्यरत जवान संदीप महाले यांना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे कर्तव्य बजावत असताना शनिवारी वीरमरण आले.
Sandeep Mahale

Sandeep Mahale

sakal 

Updated on

धोडंबे: भुत्याने (ता. चांदवड) येथील रहिवासी व भारतीय नौदलात कार्यरत जवान संदीप महाले यांना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे कर्तव्य बजावत असताना शनिवारी (ता. २१) वीरमरण आले. ही घटना समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. रविवारी (ता. २२) तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव गावात येताच वातावरण भावुक झाले. दरम्यान, रविवारी भुत्याने येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अवघ्या तीन वर्षांच्या लेकीने त्यांना अग्निडाग दिला, त्या वेळी सारेच निःशब्द झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Delhi Police DCP Sandeep Lamba viral video
sandeep pathak
Soldier Tushar Bhilare Cremated with State Honours, Family and Villagers Mourn
Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Marathi News Esakal
www.esakal.com