

ashok kharat cctv videos
esakal
Nashik CCTV: नाशिकचा कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्याचे केवळ ५८ किंवा १०० व्हिडीओ नाहीत तर २०० ते २५० व्हिडीओ आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या संगीता तिवारी यांनी केला आहे. विशेष म्हणजे योनी पूजनाचे असे व्हिडीओ आहे, त्याबद्दल मी सांगूही शकत नाही.. असंही तिवारी म्हणाल्या. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.