100 Ton Sugarcane Yield: शेतकऱ्यांना शंभर टन ऊस उत्पादनाचा मंत्र; सांगवीत शेतकरी मेळाव्यात गन्ना मास्टरचे मार्गदर्शन

Ganna Master Shares Techniques for Higher Sugarcane Yield: सांगवीतील शेतकरी मेळाव्यात गन्ना मास्टर अंकुश चोरमले यांनी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि शाश्वत शेतीचे मार्गदर्शन केले.
100 Ton Sugarcane Yield

100 Ton Sugarcane Yield

esakal

Updated on

कल्याण पाचांगणे

माळेगाव:   दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताहाअंतर्गत सांगवी (ता. बारामती) येथे शेतकरी प्रबोधनासाठी विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात गन्ना मास्टर तंत्रज्ञानाचे प्रणेते अंकुश चोरमले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ऊस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढीच्या पद्धती आणि शाश्वत शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com