Students
sakal
चिचोंडी: निमगाव मढ (ता. येवला) येथील संजीवनी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वैष्णवी कातुरे हिचा सहभाग असलेल्या टीमने नोएडा (दिल्ली) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा बहुमान पटकावून फळे, खाद्यपदार्थ आणि औषधे पोहोचविणाऱ्या ड्रोनची निर्मिती केली आहे. याबद्दल निमगाव मढ येथील वैष्णवी कातुरे हिचे, तसेच संजीवनी महाविद्यालयाच्या सहभागी विद्यार्थ्यांच्या टीमचे अभिनंदन होत आहे.