Wani News : चैत्रोत्सवाचा बिगुल वाजला! २६ मार्चपासून वणीच्या सप्तशृंगी गडावर भक्तीचा महाकुंभ

Chaitrotsav Begins at Saptashrungi Gad from March 26 : कुलदेवता, त्रिगुणात्मक स्वरुपी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगदेवीच्या चैत्रोत्सवास गुरुवार (ता. २६)पासून सुरुवात होत आहे.
Saptashrungi Gad

Saptashrungi Gad

sakal

Updated on

वणी: उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता, त्रिगुणात्मक स्वरुपी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगदेवीच्या चैत्रोत्सवास गुरुवार (ता. २६)पासून सुरुवात होत आहे. चैत्रोत्सवाच्या काळात प्रतिवर्षाप्रमाणे श्री सप्तशृंग निवासिनीदेवी ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Naroshankar temple restoration Nashik
Nashik district water tanker supply villages list
Trimbakeshwar temple VIP darshan scam
Shevta Mahadev temple reconstruction Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com