Saptashrungi Gad : सप्तशृंगीगडावर आदिमायेचा चैत्रोत्सव! भाविकांसाठी २४ तास 'आरोग्यकवच' सज्ज; प्रशासनाचे चोख नियोजन

Lakhs of Devotees Expected for Chaitra Festival at Saptashrungi Gad : सप्तशृंगगडावर गुरुवापासून सुरू होत असलेल्या आदिमायेचा चैत्रोत्सवासाठी उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः खानदेशातून लाखो भाविक अनवाणी पदयात्रेने गडावर दाखल होतात.
Saptashrungi Gad

Saptashrungi Gad

sakal

Updated on

वणी: आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर गुरुवार (ता. २६) पासून सुरू होत असलेल्या आदिमायेचा चैत्रोत्सवासाठी उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः खानदेशातून लाखो भाविक अनवाणी पदयात्रेने गडावर दाखल होतात. उन्हाचा तडाखा आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या आरोग्यासाठी विशेष ‘आरोग्यकवच’ तयार केले असून, २४ तास वैद्यकीयसेवा उपलब्ध करून दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com