

Saptashrungi Gad Ghat Road Traffic Update
Sakal
वणी : आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी गडाचा नांदुरी ते सप्तशृंगी गड ह्य रस्त्याच्या व्हाईट टॉपिंग सिमेंट क्रॉक्रीटीकरण व घाट रस्त्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु असून रस्त्याचे काम चैत्रोत्सवापूर्वी करण्याच्या दृष्टीने घाट रस्त्यावरील वाहतूक आज ता. १२ जानेवारी पासून १५ मार्च २०२६ पर्यंत दररोज चार सत्रात ठराविक वेळेसाठी एकेरी करण्यात आली आहे. याबाबचा आदेश व एकेरी वाहतूकीचे वेळापत्रक