Saptashrungi Gad : सप्तशृंगी चरणी २५ हजार भाविक नतमस्तक; हुताशनी पौर्णिमेनिमित्त भगवतीचा मनमोहक साजशृंगार

Grand Holi Celebration at Saptashrungi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर सोमवारी हुताशनी पौर्णिमा अर्थात, होळी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी झाली.
Saptashrungi Gad

Saptashrungi Gad

sakal

Updated on

वणी: ‘अंधकार नाशवी ज्वाळा भिडली गगनाला तैसे तेज प्रकाशे जगदंब मुखाला.., सप्तशिखर पर्वतासमोर मार्कंडेय वेढिला सप्तशृंगी अंबा प्रत्यक्ष होळी पूजनाला...’ आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर सोमवारी (ता. २) हुताशनी पौर्णिमा अर्थात, होळी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी झाली. या मंगल पर्वावर सुमारे २५ हजार भाविक सप्तशृंगीमातेच्या चरणी नतमस्तक झाले. गडावरील पारंपरिक प्रथेनुसार, सायंकाळी साडेसातच्या सुमारास विधिवत होळी प्रज्वलित करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com