Saptashrungi Gad : सप्तशृंगगडावर भक्तीचा सोहळा! ५०१ किलोचा भव्य पंचधातू कळस दाखल

Grand Panchdhatu Kalash Reaches Saptashrungi Gad : सप्तशृंगगड येथे दाखल झालेला सात फूट उंच व ५०१ किलो वजनाचा पंचधातूचा भव्य कळस, फुलांनी सजविलेल्या मिरवणुकीतून गडावर नेण्यात आला.
Saptashrungi Gad

Saptashrungi Gad

sakal 

Updated on

कळवण/वणी: आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगगड येथे देवीच्या वैभवात ऐतिहासिक भर पडली आहे. मंदिर सुशोभीकरण व विस्तारीकरणाच्या अंतिम टप्प्यात असताना तब्बल सात फूट उंच व ५०१ किलो वजनाचा भव्य पंचधातूचा कळस गडावर दाखल झाला. या कळसामुळे मंदिराच्या शिखराला नवे तेज आणि नवा गौरव लाभला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

श्रावण विशेष :पांगरी,चिंचोलीजवळील स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान
Chopdai Devi Yatra preparations Kolhapur
Why is Ashta Bhavai Festival celebrated?
Ambabai Temple History
Marathi News Esakal
www.esakal.com