Wani News : चैत्रोत्सवापूर्वी कळस विराजमान होणार का? सप्तशृंगगडावर नव्या आणि जुन्या विश्वस्तांच्या पेचात सोहळा लांबणीवर

Installation of 501 kg Panchdhatu Kalash at Saptashrungi Gad : सप्तशृंगगडावर श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण अंतिम टप्प्यात असून, मंदिराच्या शिखरावर ५०१ किलो वजनाच्या पंचधातू कळसाचे सहा टप्पे (चक्रे) बसवण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण झाले आहे.
Saptashrungi Gad

Saptashrungi Gad

sakal 

Updated on: 

वणी: आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण अंतिम टप्प्यात असून, मंदिराच्या शिखरावर ५०१ किलो वजनाच्या पंचधातू कळसाचे सहा टप्पे (चक्रे) बसवण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नियोजित असलेले मुख्य कळसारोहणाचे धार्मिक विधीच्या कार्यास मुहूर्त लागला नसल्याने पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com