Nanduri Ghat to Saptashrungi Gad : नांदुरी ते सप्तशृंगगड प्रवासात होणार बदल; रस्त्याच्या कामामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

One-Way Traffic Implemented on Saptashrungi–Nanduri Ghat Road : रस्त्याच्या मजबुतीकरण (व्हाइट टॅपिंग) तसेच दरीकडील संरक्षण भिंतीच्या कामामुळे, वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी १२ जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
Nanduri Ghat to Saptashrungi Gad

Nanduri Ghat to Saptashrungi Gad

sakal 

Updated on

नाशिक: सप्तशृंगगड ते नांदुरी या डोंगराळ मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या मजबुतीकरण (व्हाइट टॅपिंग) तसेच दरीकडील संरक्षण भिंतीच्या कामामुळे, वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी १२ जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कळवण) डॉ. कश्मिरा संखे यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com