Protest
sakal
सटाणा: शहरालगत हाकेच्या अंतरावर असलेल्या भाक्षी रस्त्यावरील रामनगर व डीजीपीनगर परिसरात भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील ले आऊटमध्ये वहीवाट रस्ते सोडलेले असताना गेल्या काही महिन्यांपासून चुकीच्या लेआउटमुळे आणि अतिक्रमणामुळे रस्ते बंद झाल्याने नागरिकांचा संताप आहे.