Satana Encroachment : सटाण्यात पालिकेचा 'बुलडोझर' सुसाट! मुख्याधिकारी ज्योती भगत यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई

Encroachment Removal Drive Resumes in Satana : पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार (भा.प्र.से.) यांनी गेल्या शुक्रवारी शहरात ४० वर्षापासून प्रलंबित अतिक्रमणे काढायला सुरुवात केली.
Encroachment

Encroachment

sakal 

Updated on: 

सटाणा: येथील पालिका प्रशासनाने आज पुन्हा नव्या जोमाने अतिक्रमण निर्मूलनाची कठोर कारवाई पालिकेच्या नियमित मुख्याधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय केली. पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार (भा.प्र.से.) यांनी गेल्या शुक्रवारी (ता. २१) शहरात ४० वर्षापासून प्रलंबित अतिक्रमणे काढायला सुरुवात केली. त्यांच्या एक दिवसाच्या कारवाईनंतर आज नियमित मुख्याधिकारी रुजू झाल्याने सिद्धार्थ रामकुमार यांना फक्त एक दिवस अतिक्रमण मोहीम राबविण्याची संधी मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com