Satana News : सटाण्यात प्रशासनाचा बुलडोझर सुसाट! ७० वर्षांचे जुने 'हॉटेल आपले उपकार' अखेर जमीनदोस्त

Major Encroachment Removal on Sakri–Shirdi Highway : बसस्थानकाबाहेर तब्बल ७० वर्षांपासून सर्वपक्षीय राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाणारे उपनगराध्यक्ष सुमीत वाघ यांचे ‘हॉटेल आपले उपकार’सुद्धा जमीनदोस्त झाल्याने पहिल्यांदाच महामार्गाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पुढे आले.
encroachment

encroachment

sakal 

Updated on

सटाणा: येथील पालिका हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महामार्गावरील दुतर्फा अतिक्रमित गटार हटविण्यात आले. बसस्थानकाबाहेर तब्बल ७० वर्षांपासून सर्वपक्षीय राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाणारे उपनगराध्यक्ष सुमीत वाघ यांचे ‘हॉटेल आपले उपकार’सुद्धा जमीनदोस्त झाल्याने पहिल्यांदाच महामार्गाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पुढे आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com