Sumeet Wagh : सटाणा उपनगराध्यक्षपदी सुमित वाघ बिनविरोध; भाजपची पकड मजबूत

BJP Councillor Elected Unopposed as Satana Deputy President : स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचेच ॲड. दीपक नंदलाल सोनवणे आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाकळे या दोघांचे अर्ज वैध ठरल्याने नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
Sumeet Wagh

Sumeet Wagh

sakal

Updated on

सटाणा: येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुमीत विजयराज वाघ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचेच ॲड. दीपक नंदलाल सोनवणे आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाकळे या दोघांचे अर्ज वैध ठरल्याने नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com