Strict Warning Against Human Trafficking and Illegal Activities : सटाणा शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळील लक्ष्मी लॉजवर पोलिसांनी छापा टाकून अनैतिक देहविक्रय प्रकरणात दोन महिलांची सुटका करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सटाणा: शहराच्या मध्यवर्ती वर्दळीच्या ठिकाणी, बसस्थानकासमोर सुरू असलेल्या अनैतिक देहविक्रय व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर सटाणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांची सुटका करीत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.