सातपूर- परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनियमित घंटागाडी, ड्रेनेज समस्या, कमी दाबाने पाणीपुरवठा आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वांरवार तक्रार करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.