Gas Cylinder Black Market : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा काळाबाजार उघड; सातपूरमध्ये ४४७ सिलिंडर जप्त!

Major LPG Seizure in Satpur Area : नाईस कार्यालयासमोर बंद पडलेल्या वाहनातून सोमवारी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
Gas Cylinder

Gas Cylinder

sakal 

Updated on

नाशिक: सातपूर परिसरातील नाईस कार्यालयासमोर बंद पडलेल्या वाहनातून सोमवारी (ता. १६) घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत १५८ भरलेली तसेच २८९ रिकामी सिलिंडर जप्त करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com