Nashik Car Accident : सार्थकच्या जाण्याने आईचा आधार हरपला; वडिलांचे कोरोनात निधन, आता एकुलता एक मुलगाही गेला

Tragic Car Accident on Satpur–Girnare Road : सातपूर-गिरणारे रस्त्यावर भरधाव कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Car Accident

Car Accident

sakal

Updated on

नाशिक/सातपूर: सातपूर-गिरणारे रस्त्यावर मंगळवारी (ता. ३) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला असून, कारमधील चौघे गंभीररीत्या जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून, या घटनेने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com