Nashik Industrial Fire : सातपूर हादरले! वासाळीत दोन प्लॅस्टिक गुदामांना भीषण आग; एक कोटींचे साहित्य खाक

Major Fire Erupts in Plastic Warehouses at Satpur Industrial Area : वासाळी शिवारातील प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या दोन गुदामांना रविवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. नीलेश पोपट पाटील यांच्या मालकीच्या या गुदामात कच्चे व तयार प्लॅस्टिक साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
Industrial Fire

Industrial Fire

sakal 

Updated on

सातपूर: औद्योगिक परिसरालगतच्या वासाळी शिवारातील प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या दोन गुदामांना रविवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. नीलेश पोपट पाटील यांच्या मालकीच्या या गुदामात कच्चे व तयार प्लॅस्टिक साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यात मशिनरी, कच्चा माल आणि पत्र्याचे शेड खाक झाले असून, सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com