Nashik Crime News : सातपूरमध्ये रात्रपाळीच्या वेळी महिंद्राच्या कामगारांवर लुटीचा प्रयत्न, गंभीर दुखापत

Worker's Safety Concerns in Satpur: Call for Increased Police Patrolling : रात्रीच्या वेळी कामावर जाणाऱ्या कामगारांना लक्ष्य करून लुटण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. बुधवारी रात्री महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कर्मचारी संजय प्रल्हाद पाटील यांच्यावर अशाच प्रकारचा हल्ला झाला. याबाबत सातपूर पोलिसांत कुठलीही नोंद नव्हती.
Sanjay Patil
Sanjay Patilsakal
Updated on

द्वारका- सातपूर औद्योगिक वसाहतीत रात्रीच्या वेळी कामावर जाणाऱ्या कामगारांना लक्ष्य करून लुटण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. बुधवारी (ता. १८) रात्री महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कर्मचारी संजय प्रल्हाद पाटील (वय ५९, रा. आकाश गंगा सोसायटी, बंगला नं. ५, काठे गल्ली, द्वारका) यांच्यावर अशाच प्रकारचा हल्ला झाला. याबाबत सातपूर पोलिसांत कुठलीही नोंद नव्हती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com