Crime
sakal
नाशिक: सातपूर गावात जमिनीच्या वादातून परप्रांतिय महिलेचा खून केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जून २०२३ मध्ये खूनाची घटना घडली होती. जयकुमार परसराम बैगा (रा. विधातेगल्ली, सातपूर गाव. मूळ रा. उमरिया, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.