Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

Temple Donation Box Thefts in Satpur Exposed : मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली असून, या कारवाईत तीन मंदिरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
Temple Theft

Temple Theft

sakal

Updated on

नाशिक: सातपूर परिसरातील मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली असून, या कारवाईत तीन मंदिरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. रितेश भगवान सुबर (वय १९, रा. काकडमळा, सातपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com