नामपूर- आगामी काळात ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कारकेंद्रे असणाऱ्या अंगणवाड्या शाळा यांच्यात कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.