Malegaon Temperature : गरम वाफा अन् घामाच्‍या धारा...

दिवसभर गरम वाफा आणि घामाच्‍या धारांचा अनुभव नागरिकांनी घेतला. एसी, कूलरचा आधार घेत उष्णतेची झळ कमी करण्याचा प्रयत्‍न अनेकांनी केला.
Malegaon Temperature
Malegaon Temperature sakal
Updated on

नाशिक- शहरासह ग्रामीण भागात उष्ण व दमट वातावरणामुळे उकाड्यात कमालीची वाढ झाली होती. बुधवारी (ता. ९) नाशिकचा पारा वाढताना कमाल तापमान ४१.३ अंश सेल्‍सिअस, तर किमान तापमान २३.२ अंश सेल्‍सिअस नोंदविले गेले. दिवसभर गरम वाफा आणि घामाच्‍या धारांचा अनुभव नागरिकांनी घेतला. एसी, कूलरचा आधार घेत उष्णतेची झळ कमी करण्याचा प्रयत्‍न अनेकांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com